सत्तेचा खेळ! खरंच एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पुतण्याचे पंख छाटले?
|

सत्तेचा खेळ! खरंच एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंच्या पुतण्याचे पंख छाटले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट पडलेली पहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर आता उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या बैठकीचा धडाका लावला आहे. एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जुनी कार्ड पुन्हा खिश्यातून काढली आहेत. शिवसेनेतील माजी भरोश्याच्या नेत्यांना पुन्हा पक्षात…