इंधन उत्पादनशुल्क कपातीवरून घमासान ; ठाकरे व्हाया बनर्जी सगळ्यांची मोदींवर टीका
|

इंधन उत्पादनशुल्क कपातीवरून घमासान ; ठाकरे व्हाया बनर्जी सगळ्यांची मोदींवर टीका

देशातील कोरोन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. मात्र, बैठकीनंतर पेट्रोल-डीझेल दरावरून वादाला तोंड फुटले आहे. या बैठकीत मोदींनी भाजपेतर राज्यांची यादी देत इंधनावरील उत्पादन दारात कपात न करणाऱ्या राज्यांना सुनावले आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, झारखंड या राज्यांनी करकपात न केल्याने तिथल्या नागरिकांवरील…

देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयोग यापूर्वीही फसले आहेत : देवेंद्र फडणवीस
|

देशात तिसऱ्या आघाडीचे प्रयोग यापूर्वीही फसले आहेत : देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद :  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीच्या राजकीय चर्चा रंगत आहे. या भेटींदरम्यान केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले आहेत. केसीआर म्हणाले की, ही एक सुरुवात झाली आहे आणि आम्ही इतर…

‘चंद्रशेखर राव यांचे भाजपाविरोधी आघाडीसाठीचे प्रयत्न स्वागतार्ह पण काँग्रेसशिवाय आघाडी अपूर्ण’
|

‘चंद्रशेखर राव यांचे भाजपाविरोधी आघाडीसाठीचे प्रयत्न स्वागतार्ह पण काँग्रेसशिवाय आघाडी अपूर्ण’

मुंबई : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपाविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही असे महाराष्ट्र…