‘कोण होणार करोडपती’चं नवीन पर्व, मिसकॉल देऊन व्हा सहभागी!

मुंबई: अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ प्रचंड लोकप्रिय आहे. हा रिॲलिटी शो अनेक राज्यांमध्ये त्या-त्या भाषेत त्यांच्या राज्यातील लोकप्रिय कलाकारांना घेऊन सुद्धा केला जातो. २०१९ मधे सोनी मराठीच्या ‘कोण होणार करोडपती’ या शो च्या माध्यमातून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. इतकंच नव्हे तर या शो चं  टायटल ट्रॅकही त्याला गायला सांगितलं…