300 मिलियन फॉलोअर्ससह 24 वर्षीय काइली जेनर ठरली इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असेलेली महिला

300 मिलियन फॉलोअर्ससह 24 वर्षीय काइली जेनर ठरली इंस्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असेलेली महिला

टीव्ही स्टार आणि मॉडेल काइली जेनर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. आता या अभिनेत्रीशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. काइली जेनरने इंस्टाग्रामवर सर्वांना मागे टाकत नवा विक्रम केला आहे. काइली जेनर इंस्टाग्रामवर 300 दशलक्ष फॉलोअर्स गाठणारी पहिली महिला ठरली. यासह काइली इंस्टाग्रामवर सर्वाधिक…