अरविंद केजरीवाल यांच्या ‘The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा’ या विधानावर अनुपम खेर यांनी दिले सडेतोड उत्तर
|

अरविंद केजरीवाल यांच्या ‘The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा’ या विधानावर अनुपम खेर यांनी दिले सडेतोड उत्तर

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’या चित्रपटाची चर्चा खूप होत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काश्मीरमध्ये 32 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चित्रपटावरून राजकारणही तापले आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे, पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘द काश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याचा मुद्दा दिल्ली विधानसभेत उपस्थित…

काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले त्यावेळी देशात काँग्रेसची सत्ताच नव्हती – शरद पवार
|

काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले त्यावेळी देशात काँग्रेसची सत्ताच नव्हती – शरद पवार

पुणे :  ‘द काश्मीर फाइल्स’ या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण राज्यात काही केल्या थांबायला तयार नाही. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये टॅक्स-फ्री करा, अशी मागणी भाजपच्या गोटातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहे. त्यावर आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर शिवसेना नेते खासदार राऊत यांनी दिले होते. त्यानंतर या चित्रपटाचा संदर्भ देत काश्मिरी पंडितांच्या…

सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करते ? झुंडच्या निर्मात्यांचा जळजळीत सवाल
|

सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करते ? झुंडच्या निर्मात्यांचा जळजळीत सवाल

मुंबई : सोशल मिडिया, राजकीय वर्तुळ ते बॉक्स ऑफिस चोहीकडे द काश्मीर फाइल्स या सिनेमाने कमालीची जागा व्यापली आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हेळसांड मांडणारा हा सिनेमा आहे. पंडितांवर झालेले अन्याय, काश्मीरमध्ये अनागोंदी माजली असताना सरकारची निष्क्रियता, सत्य परिस्थितीच्या विपरीत वार्तांकन करणारी प्रसार माध्यमे आणि तीस वर्षानंतर पिडीत काश्मिरी पंडितांबद्दलचे तयार झालेले…

सत्य दडपून इतिहास कसा दाखवणार ? कश्मीर बाबतचे खरे सत्य अद्याप पडद्यावर यायचे आहे – संजय राऊत
|

सत्य दडपून इतिहास कसा दाखवणार ? कश्मीर बाबतचे खरे सत्य अद्याप पडद्यावर यायचे आहे – संजय राऊत

मुंबई :  ‘द काश्मीर फाइल्स’ या बहुचर्चित चित्रपटावरून सुरू झालेले राजकारण राज्यात काही केल्या थांबायला तयार नाही. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये टॅक्स-फ्री करा, अशी मागणी भाजपच्या गोटातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असतांना आम्ही ‘ठाकरे’ सिनेमाही टॅक्स-फ्री केला नाही, असे सडेतोड उत्तर शिवसेना नेते खासदार राऊत यांनी दिले होते. त्यानंतर या चित्रपटाचा संदर्भ देत काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून…