काश्मिरमधील दहशतवाद्यांना दम द्या, आम्हाला शहाणपणा शिकवू नका : राऊत
|

काश्मिरमधील दहशतवाद्यांना दम द्या, आम्हाला शहाणपणा शिकवू नका : राऊत

काश्मीरमध्ये दहशतवादी आक्रमण सत्र सुरूच आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत दहशतवाद्यांनी ११ नागरिकांची हत्या केली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत ‘ईडी, सीबीआय, एनसीबी आणि इतर तपास यंत्रणांचा आमच्याविरोधात वापर करता  मग, यंत्रणेसह किरीट सोमय्यांनाही जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा त्यांना पाहून अतिरेकी पळून जातील, असा टोला शिवसेना…