काश्मीरचे फुटीरतावादी नेते गिलानी यांनी वयाच्या 91 वर्षी घेतला अखेरचा श्वास
|

काश्मीरचे फुटीरतावादी नेते गिलानी यांनी वयाच्या 91 वर्षी घेतला अखेरचा श्वास

श्रीनगर : ऑल पार्टी हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडियावर गिलानी यांच्या निधनाची माहिती दिली. दुसरीकडे, काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, गिलानी यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये काही निर्बंध लादण्यात आले आहेत….

कलम ३७० रद्द केल्यानंतर किती लोकांनी खरेदी केली जमीन ? वाचा…

कलम ३७० रद्द केल्यानंतर किती लोकांनी खरेदी केली जमीन ? वाचा…

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर जमीन खरेदीचे नियम शिथिल करण्यात आले होते. त्यानंतर तिथे देशभरातील कोणत्याही नागरिकांना जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करता येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. २०१९ मध्ये हे लागू झाल्यानंतर आतापर्यंत किती जणांनी तिथे जमीन खरेदी केली आहे याची माहिती लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात देण्यात आली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय…