मशीद की मंदिर ???,  ज्ञानवापी प्रकरणामुळे कायदाच वादाच्या भोवऱ्यात

मशीद की मंदिर ???, ज्ञानवापी प्रकरणामुळे कायदाच वादाच्या भोवऱ्यात

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेसचं वर्चस्व देशाच्या राजकारणात कायम राहिलं. तब्बल तीन दशक काँग्रेसशिवाय देशातील पान देखील हलत नव्हतं. मात्र, आणीबाणीच्या काळात काँग्रेसला घरघर लागली आणि देशात बहुसंख्या अशा हिंदुंच्या भावनेवर हिंदुत्वावादी विचारधारांच्या संघटना उभारू लागल्या. त्यावेळी राजीव गांधी यांनी देखील हिंदु मतांसाठी काही निर्णय घेतले. मात्र, राजीव गांधी यांचे डावपेच फसले. अटल बिहारी वाजपेयी आणि…