|

काशी विश्वनाथ धाम हे भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक

वाराणसीः उत्तर पर्देशातील वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ धामाचे लोकार्पण करण्यात आले. तत्पूर्वी मोदींनी ‘गंगा स्नान’ केले. यावेळी बोलताना मोदींनी काशी विश्वनाथ धाम हे आपल्या भारतीय परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचं प्रतिक असल्याचे प्रतिपादन केले. भारताची प्राचीनता आणि नवीनता या दोन्ही इथे एकत्रितपणे जिवंत होताना दिसतात. इथल्या जुन्या परंपरा भविष्याला दिशा देशात’,…