मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन भाजपा आक्रमक; राज्यभर शंखनाद
|

मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन भाजपा आक्रमक; राज्यभर शंखनाद

पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुण्यातील कसबा गणपतीसमोर सकाळी शंखनाद करुन या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. भाजप अध्यात्मिक आघाडी हे आंदोलन करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष…