कर्वेरस्ता लवकरच घेणार मोकळा श्वास ; येत्या पंधरा दिवसांत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे !
|

कर्वेरस्ता लवकरच घेणार मोकळा श्वास ; येत्या पंधरा दिवसांत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे !

पुणे : पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा आज मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला. येत्या १५ दिवसांत उड्डाणपूल पूर्णत्वास जात असून २३ फेब्रुवारीपर्यंत उड्डाणपुलाचा ताबा महापालिकेकडे येऊ शकणार आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी खुला होऊन कर्वे रस्ता…