सिनेमा असो वा राजकारण, तब्बल 5 दशकं करूणानिधींचा जलवा बरकरार होता…
|

सिनेमा असो वा राजकारण, तब्बल 5 दशकं करूणानिधींचा जलवा बरकरार होता…

करुणानिधी-दक्षिणेतील बहुचर्चित व्यक्तिमत्व. ज्यांनी तब्बल ५ वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आणि एकदाही पराभव पाहिला नाही त्यांची आज जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला हा आढावा करुणानिधींचं पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी. त्यांचा जन्म ३ जून १९२४ ला तामिळनाडूतील नागपट्टणम जिल्ह्यात झाला.करुणानिधींना लोक आदराने ‘कलैंग्यार’ (भाषेतील विद्वान) असे म्हणायचे. लहानपणापासून त्यांना लिखाणाची आवड होती. त्यातूनच त्यांचा तामिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला….