कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा यांची एन्ट्रूी, पंढरीतून फुंकलं रणशिंग
|

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा यांची एन्ट्रूी, पंढरीतून फुंकलं रणशिंग

सोलापूर – काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपने पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपने यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपने सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता अचानक नवं ट्विस्ट आलं…

करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप रस्त्यावर उतरणार; बीडमध्ये भाजप करणार आंदोलन
|

करुणा शर्मा यांच्या समर्थनात आता भाजप रस्त्यावर उतरणार; बीडमध्ये भाजप करणार आंदोलन

बीड : गाडीत पिस्तुल सापडल्या प्रकरणी करून शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र करून शर्मा वर अन्याय होत असल्याचे मत बीड भाजपने व्यक्त केले आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या समर्थनात बीडमध्ये भाजप आता मैदानात उतरणार आहे, अशी घोषणाच भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी केली आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल…