करुणा मुंडेंच्या पुस्तकाच्या फोटोवरून वाद, रात्री उशिरा फेसबुक पोस्ट डिलीट!

करुणा मुंडेंच्या पुस्तकाच्या फोटोवरून वाद, रात्री उशिरा फेसबुक पोस्ट डिलीट!

मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी बलात्काराचा आरोप झाला होता. उलटसुलट चर्चेला उधाण आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी लग्न झाले असले तरी करुणा शर्मा नावाच्या महिलेशी आपले संबंध असल्याची कबुली दिली होती. आता करुणा शर्मा मुंडे यांनी आपल्या प्रेमाची गोष्ट सांगणारे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकाच्या…