चाकणकर, ठोंबरे, अंधारे या फक्त गळा फाडून सुळेंवरील टीकेविरोधात बोलतात – करुणा मुंडे

चाकणकर, ठोंबरे, अंधारे या फक्त गळा फाडून सुळेंवरील टीकेविरोधात बोलतात – करुणा मुंडे

करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर टीका केलीये. ‘सुप्रिया सुळे सोडून इतर महिलांच्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीनं बोलावं’, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसंच महाराष्ट्रात सगळीकडं एकच मुद्दा सुरु आहे. महिलांच्या सन्मानाबद्दल मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्या जातात. अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल एक विधान केल्यामुळे हे सुरु आहे. रुपाली चाकणकर, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे या…

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा यांची एन्ट्रूी, पंढरीतून फुंकलं रणशिंग
|

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा यांची एन्ट्रूी, पंढरीतून फुंकलं रणशिंग

सोलापूर – काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपने पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपने यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपने सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता अचानक नवं ट्विस्ट आलं…

वेळ आल्यास धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार, करुणा मुंडेंचा एल्गार!
|

वेळ आल्यास धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार, करुणा मुंडेंचा एल्गार!

अहमदनगर – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी शिवशक्ती पक्षाची घोषणा केली आहे. अहमदनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडेना वेळ आली तर तुमच्या विरोधात निवडणूक लढवेन असा इशारा दिला आहे. मागील वर्षी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्या नंतर करुणा मुंडे चर्चेत आल्या होत्या. त्यांनी केलेल्या आरोपावरून महाराष्ट्रातील…

करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल सापडल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
|

करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल सापडल्या प्रकरणी अटक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

परळी : करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा रविकांत घाडगे राहणार शिवाजीनगर यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कायदा…

धनंजय मुंडे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका; करुणा मुंडेंची पोलीस सुरक्षेची मागणी
|

धनंजय मुंडे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका; करुणा मुंडेंची पोलीस सुरक्षेची मागणी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या जिवाला धनंजय मुंडे त्यांचे मित्र तेजस ठक्कर, राज घनवट, जावाई पुरुषोत्तम केंन्द्रे यांच्याकडून धोका आहे. या लोकांनी मला बऱ्याच वेळा जिवंत मारण्याची धमकी दिली असून मुंडे व त्यांच्या मित्रांकडून माझ्या जिवाला धोका आहे. असे…