|

पिंपरी-चिंचवड : भाजप नगरसेविकेच्या मुलाने स्वत:वर झाडली गोळी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलानं स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळी झाडल्याचा आवाज झाल्यानंतर कुटुंबीयांनी प्रसन्नच्या खोलीकडं धाव घेतली. तेव्हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जखमी अवस्थेत प्रसन्नला थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान…