कर्नाटक सीमेवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने !
|

कर्नाटक सीमेवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने !

कोल्हापूर : कर्नाटक सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कोगनोळी नाक्यावर आणि आता दूधगंगा नदीवर तपासणी नाके बसवले आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असेल तरच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना पुढे सोडले जात आहे. कर्नाटक सरकारच्या याच नियमांविरोधात शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने सामने आले आहेत. कर्नाटक सीमेवर कोविड अहवालाची सक्ती नको अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. यावेळी सरकारविरोधात शिवसैनिकांची…