शाळेच्या गेटवर पोहोचल्यानंतर मुलीला हिजाब काढायला लावला, पाहा व्हिडीओ!

शाळेच्या गेटवर पोहोचल्यानंतर मुलीला हिजाब काढायला लावला, पाहा व्हिडीओ!

कर्नाटकातील हिजाबचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. कर्नाटकातील मंड्याच्या शाळेतून हे ताजे प्रकरण आता समोर आले आहे. शाळेबाहेर हिजाब घालण्यावरून पालक आणि शिक्षक यांच्यात जोरदार वादावादी झाली. प्रत्यक्षात येथील एका सरकारी अनुदानित शाळेतील विद्यार्थिनीला शाळेच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी तिचा हिजाब काढण्यास सांगण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शाळेतील शिक्षकांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. गेल्या आठवड्यात…

हिजाब वाद; कर्नाटक पोलिसांनी काढला फ्लॅग मार्च, 14 फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार
|

हिजाब वाद; कर्नाटक पोलिसांनी काढला फ्लॅग मार्च, 14 फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू होणार

कर्नाटकमध्ये मुस्लिम मुलींच्या हिजाब परिधान करण्यासंबंधीचा मुद्दा आता चांगलाच पेटला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. कर्नाटकात 14 फेब्रुवारीला दहावीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी आज उडुपीमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च काढण्यात आला. शाळा-महाविद्यालयांमध्ये कोणताही गोंधळ होऊ देणार नाही, असा…

हिजाब वाद; उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, कर्नाटक उच्च न्यायालयाची धार्मिक कपड्यांवर बंदी

हिजाब वाद; उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, कर्नाटक उच्च न्यायालयाची धार्मिक कपड्यांवर बंदी

कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाबच्या वादाचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. याचिकाकर्त्याने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. जोपर्यंत हा वाद मिटत नाही, तोपर्यंत विद्यार्थिनींना शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब आणि असा कोणताही धार्मिक पोशाख घालण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे या निर्णयात म्हटले…

हिजाब प्रकरण तापले, कर्नाटकच्या शाळा तीन दिवस बंद करण्याचा निर्णय
|

हिजाब प्रकरण तापले, कर्नाटकच्या शाळा तीन दिवस बंद करण्याचा निर्णय

बेंगळूरू : उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना गेल्या आठवडय़ात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर या वादाला तोंड फुटल़े आहे. आता उडुपी शिवमोगा, गलकोटबरोबरच राज्याच्या अन्य भागांतील शैक्षणिक संस्थांमध्ये मंगळवारी हिजाबविरोधात निदर्शने करण्यात आली़. दरम्यान, राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटतांना दिसत आहे. यामुळे…

| |

ठरलं ! अमित शाह आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यात होणार भेट

पुणे : शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार परवा कर्नाटकमधील बंगळुरू शहरात घडला. या घटनेचे पडसात राज्यभरात उमटत आहेत. राज्यातील विविध शहरात या घटनेच्या निषेधार्थ प्रदर्शने सुरु आहेत. तर राज्यातील प्रमुख नेत्यांनी देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. राज्यभरातून बंगळुरू येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना पाठीशी न…

कर्नाटकात घराणेशाहीला भाजपचा विरोध का ?
|

कर्नाटकात घराणेशाहीला भाजपचा विरोध का ?

बोम्मई यांची कर्नाटकात निवड करतांना ज्या घराणेशाहीला भाजप विरोध करत आहे मुळात तीच घराणेशाही आता कायम ठेवली आहे. बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांचे पुत्र आहेत. येडीयुरप्पा आणि बसवराज दोघेही कर्नाटकातील राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण आणि लोकसंखेच्या २० टक्के असलेल्या लिंगायत समाजाचे आहेत. अर्थात, भाजपने एका लिंगायत समाजाच्या नेत्याला बदलून दुसऱ्या लिंगायत नेत्यालाच…

कोण असेल कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री?
|

कोण असेल कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री?

कर्नाटक : अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.कर्नाटक राज्य सरकारला 26 जुलै म्हणजेच आज दोन वर्षे पूर्ण झालीत. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली.राजीनामा देण्यासाठी कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. मी…

ब्रिटिशकालीन हॉस्पिटल कोविड रुग्णांच्या सेवेत ! BJP आणि RSS च्या कार्यकर्त्यांनी घेतले परिश्रम
|

ब्रिटिशकालीन हॉस्पिटल कोविड रुग्णांच्या सेवेत ! BJP आणि RSS च्या कार्यकर्त्यांनी घेतले परिश्रम

कर्नाटक : कर्नाटकात बंगळुरू जवळील कोलार येथे ब्रिटिशांनी १४० वर्षापूर्वी बांधलेले पण २०-२५ वर्षांपासून पूर्णपणे बंद असलेले हॉस्पिटल संघ स्वयंसेवकांनी १५ दिवसात पुन्हा सुरू करून कोविड-19 बाधित रुग्णांसाठी पुन्हा सुरू केले.भारत गोल्ड माईन्स लिमिटेड हॉस्पिटल (BGML) ओळखले जाणारे हे हॉस्पिटल २० वर्षांपासून धूळ खात तसेच पडून होते. १८८० मध्ये ब्रिटिशांनी या हॉस्पिटलची स्थापना केली. या…