भाजपने बेगडी धंदे बंद करावेत – आमदार अमोल मिटकरी
|

भाजपने बेगडी धंदे बंद करावेत – आमदार अमोल मिटकरी

मुंबई : कर्नाटक राज्यातील बेंगळुरू याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. तसेच आता कर्नाटक येथील मराठी भाषिकांवर अत्याचार होत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला. “शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ”, हे बेगडी धंदे भाजपने…

| |

‘शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला तर सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार’

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटक मधील बंगळुरू शहरात घडला. या घटनेचे पडसात राज्यभरात उमटत आहेत. राज्यातील विविध शहरात या घटनेच्या निषेधार्थ प्रदर्शने सुरु आहेत. तर राज्यातील प्रमुख नेत्यांनी देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. दरम्यान, शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री…