प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर ते मिस इंडिया; असा होता सिनी शेट्टीचा प्रवास

प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर ते मिस इंडिया; असा होता सिनी शेट्टीचा प्रवास

3 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस इंडिया 2022 चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टीला मिस इंडिया 2022 ची विजेती घोषित करण्यात आली आहे. त्याचवेळी, राजस्थानच्या रुबल शेखावतला मिस इंडिया 2022 चा फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले, तर उत्तर प्रदेशच्या शिनाता चौहान हिला सेकंड रनर अपचा मुकुट…

कर्नाटक सीमेवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने !
|

कर्नाटक सीमेवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने-सामने !

कोल्हापूर : कर्नाटक सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कोगनोळी नाक्यावर आणि आता दूधगंगा नदीवर तपासणी नाके बसवले आहेत. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असेल तरच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना पुढे सोडले जात आहे. कर्नाटक सरकारच्या याच नियमांविरोधात शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमने सामने आले आहेत. कर्नाटक सीमेवर कोविड अहवालाची सक्ती नको अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. यावेळी सरकारविरोधात शिवसैनिकांची…

नियतीने येडियुराप्पांना चारवेळा भरल्या ताटावरून उठवलंय…
|

नियतीने येडियुराप्पांना चारवेळा भरल्या ताटावरून उठवलंय…

‘गेली दोन वर्षे राज्याची सेवा करणे हा माझा सन्मान आहे. मला कर्नाटकातील जनतेने सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मी निर्णय घेतला आहे’, असं म्हणत मुख्यमंत्री पदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत येडियुराप्पांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाची कमान येडियुरप्पा यांच्याकडून काढून घेणार असल्याच्या चर्चा राजकीय…

अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही? उच्च न्यायालयाने पोलिसांना झापलं
|

अमित शहांविरोधात FIR का नोंदवला नाही? उच्च न्यायालयाने पोलिसांना झापलं

वृत्तसंस्था : बेळगावात १७ जानेवारी रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन केलेले आढळून आले नाही. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरले आहे. भाजपच्या निवडणूक रॅलीत सहभागी झालेले तसेच अमित…

राजकारण करुन लोकांचा प्राणवायू रोखण्याची ही कोणती नवी नीती कर्नाटक सरकारने अवलंबली आहे? – राष्ट्रवादी कॉंग्रेस
|

राजकारण करुन लोकांचा प्राणवायू रोखण्याची ही कोणती नवी नीती कर्नाटक सरकारने अवलंबली आहे? – राष्ट्रवादी कॉंग्रेस

मुंबई : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला जास्तीत जास्त ऑक्सिजन चा पुरवठा व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे हा पुरवठा महाराष्ट्रात येण्यापासून थांबवण्यात येत आहे असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस ने केला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत…