केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर रोहित पवारांची काय भूमिका ? जाणून घ्या…
|

केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर रोहित पवारांची काय भूमिका ? जाणून घ्या…

अहमदनगर : भाजप व महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणावर आपापली भूमिका मांडली आहे. स्वतः राणे मोठे नेते आहेत. त्यामुळे एखाद्या आमदाराचे वक्तव्य त्या ठिकाणी होणे योग्य ठरणार नाही. मोठे नेते बोलत असतील, तर मी त्याच्यामध्ये जास्त काही बोलू शकत नाही, अशी सावध प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी आज (बुधवारी) अरणगावमध्ये पत्रकारांशी…