कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का
|

कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

नगर – राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागायला सुरुवात झाली असून, राज्यातील नगर पंच्यायतीचा पहिला निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूने लागला आहे. राष्ट्रवादीने विजयाची घोडदौड कायम ठेवत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने 17 पैकी 12 जागेवर विजय मिळवत कर्जत नगरपंचायतीवर आपले आपली एक हाती सत्ता आणली आहे.तर भाजपने फक्त 2 जागांवर विजय मिळवला….

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी उभे केले जम्बो कोविड सेंटर; ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी उभे केले जम्बो कोविड सेंटर; ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा

पारनेर: राज्यात कोरोना बाधित झपाट्याने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जंबो कोविड सेंटर उभे केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय टळत आहे.राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी…