‘फुलों सा चेहेरा तेरा, कलिओं सी मुस्कान है’ करिश्माचे आयुष्य होते खडतर

‘फुलों सा चेहेरा तेरा, कलिओं सी मुस्कान है’ करिश्माचे आयुष्य होते खडतर

90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक करिश्मा कपूर आज आपला 47वा वाढदिवस साजरा करीत आहे.आजच्या काळात करिश्माचे सौंदर्य, तिचं नृत्य आणि तिचा अभिनय यांचा मेळ घालणं खूप अवघड आहे. तिने हिंदी सिनेमासृष्टीला ‘राजा हिंदुस्थानी’, ‘राजू बाबू’, ‘जाणवर’, ‘अनारी’, ‘जीत’, ‘हिरो नंबर1’, ‘दिल तो पागल है’ या सारखे एकापेक्षा एक दमदार चित्रपट हिंदी सिनेमासृष्टीला दिली. परंतु…