#BoycottKareenaKhan : ट्वीटरवर होतंय ट्रेंड, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

#BoycottKareenaKhan : ट्वीटरवर होतंय ट्रेंड, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर ही सध्या सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल होत आहेत. या मागच कारण नेमकं अस की, तिच्याकडे एक नव्या चित्रपटासाठी ऑफर आली होती. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘सीता’. चित्रपटाची भूमिका पूर्णपणे सीता या भूमिके भोवती फिरताना दिसणार आहे, असं दिग्दर्शकाने सांगितले होते. याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर #BoycottKareenaKhan ट्रेंड होताना दिसत आहे. या…