एकीकडे बॉलीवूडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत, पण अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’ रिलीज होण्यापूर्वीच करोडो कमावलेत…

एकीकडे बॉलीवूडचे सिनेमे फ्लॉप होत आहेत, पण अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’ रिलीज होण्यापूर्वीच करोडो कमावलेत…

‘अमीर खान प्रोडकशन्स’ आणि ‘व्याक्यूम18स्टुडिओज’ यांनी सयुंक्तपणे काढलेला ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच 160 कोटी कमवले आहेत. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्टला सर्वत्र चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात स्वतः अमीर खानने ‘लाल सिंह चढ्ढा’ ची भूमिका केली आहे. तर करिना कपूरने चित्रपटातील रूपा नावाचं पात्र साकारलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शकन अद्व्यैत…