आता संसदेचा कामकाज ‘संसद टीव्ही’ वर पाहायला मिळणार!
| |

आता संसदेचा कामकाज ‘संसद टीव्ही’ वर पाहायला मिळणार!

राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सामान्य जनतेसाठी ‘संसद टीव्ही’ या वाहिनीचे उद्घाटन करणार आहे. आज १५ सप्टेंबर पासून नव्या सरकारी वाहिनीची सेवा देशात सुरु होणार आहे. ही वाहिनी लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही यांच्या विलीनिकरणाद्वारे तयार करण्यात आली आहे. या वाहिनीच्या सीईओ पदाची नियुक्ती मार्च महिन्यातच…