करणी सेना आहे तरी कोण?, जी फक्त सिनेमांना विरोधक केल्यानेच चर्चेत येते…

करणी सेना आहे तरी कोण?, जी फक्त सिनेमांना विरोधक केल्यानेच चर्चेत येते…

भारतीय सिनेमांना एक वेगळा इतिहास आहे. काळानुसार भारतीय सिनेमांचं स्वरूप बदलत गेलं. सुरूवातीच्या काळात काही ऐतिहासिक घडामोडींवर चित्रपट आले. 80च्या दशकात बाॅलिवूडमधील सिनेमांना माँ हा अॅगल आला. त्यानंतर काळ हा लव स्टोरीचा होता. चित्रपट समाजाचा आरसा असतो असं नव्वदीच्या काळात मानलं जात होतं. मात्र, काही काळानंतर वास्तव बदललं. चित्रपटात दाखवतील तसं समाज बदलू लागला. लोकांचं…