…जेव्हा सिद्धू मुसेवाला यांनी स्वत:ची तुलना संजय दत्तशी केली!

…जेव्हा सिद्धू मुसेवाला यांनी स्वत:ची तुलना संजय दत्तशी केली!

काँग्रेस नेते आणि प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची अज्ञात लोकांनी गोळी झाडून हत्या केली. पंजाबातील मानसा जिल्ह्यात हा प्रकार घडला. पंजाब सरकारने 424 लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यात सिद्धू मुसेवाला यांचा देखील समावेश होता. जीवाला धोका असल्याचं माहिती असताना देखील मुसेवाला आपली बुटेप्रुफ गाडी न घेता, तसेच बाॅडीगार्ड न घेता एकटे गाडी चालवत…