“माझ्यासाठी ती दुर्देवी वेळ होती”, जेनिफरने सांगितला घटस्फोटानंतरचा किस्सा

“माझ्यासाठी ती दुर्देवी वेळ होती”, जेनिफरने सांगितला घटस्फोटानंतरचा किस्सा

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत लग्न केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता करण सिंग ग्रोवर याने यापूर्वी दोन लग्ने केली आहेत. अभिनेत्याने प्रथम श्रद्धा निगमशी लग्न केले आणि नंतर 2012 मध्ये टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटशी लग्न केले. सध्या करण आणि बिपासा एकमेकांसोबत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. अलीकडेच, करणची दुसरी माजी पत्नी जेनिफर विंगेटने तिच्या एका…