|

फक्त १२ हजारात शरद पवारांनी लढवली होती विधानसभा निवडणूक…

शरद पवार यांनी दिलेल्या एका मुलाखतीत काँग्रेस कार्यकर्ते कसे काम करत होते. हे चित्र त्यांनी शब्दशः उभे केले होते. वयाच्या अठराव्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली होती. १९५८ साली म्हणजेच वयाच्या अठराव्या वर्षी मंगळवार पेठ काँग्रेस ब्लॉकचे ते अध्यक्ष झाले. १९६२ साली ते महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव झाले. आणि त्यांचं सक्रिय राजकारण सुरू झाले….

एक क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात देह ठेवतो आणि इकडे हा तरुण सैरभैर होतो…

एक क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात देह ठेवतो आणि इकडे हा तरुण सैरभैर होतो…

मातीचा एक कण निर्माण करायचा असेल, तर शंभर वर्ष लागतात. एक यशवंतराव निर्माण करायला तर दोन-दोन शतकं जातील. हिंदुस्तानच्या इतिहासात १९३० ला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. काँग्रेसचे अधिवेशन १९३० मध्ये लाहोरमध्ये झालं जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली. त्यात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी काँग्रेसच्या अधिवेशनात झाली आणि यशवंतरावांचा राजकारणात प्रवेश १९३० मध्येच झाला. बऱ्याच घटना त्या वेळेला घडत होत्या. यशवंतरावांचे…