कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात शिरकाव

उत्तर प्रदेश : गेल्या वर्षीपासून भारत देश कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचं संकट आलं. मात्र आता पुन्हा एकदा भारतासमोरील चिंता वाढणार असल्याचं चित्र आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट उत्तर प्रदेशमध्ये आढळून आला आहे. आता कोरोनाचा कप्पा नावाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.उत्तर प्रदेशमध्ये आढळला कप्पा व्हेरिएंटगोरखपूर…