कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद प्रभावी ; पण त्यांचा केसेस हारण्याचा मोठा रेकॉड आहे…

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद प्रभावी ; पण त्यांचा केसेस हारण्याचा मोठा रेकॉड आहे…

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या पाच सुन्यावन्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावनीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळेच संपूर्ण देशाचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. शिवसेनेकडून कोर्टात बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे सिब्ब्बल यांचा युक्तिवाद शिवसेनेला तारणारा का ? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ठाकरे सरकारकडून बऱ्याच केसेस…

“तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेला इशारा!
|

“तुम्ही ऐकलं नाहीत, तर वाईट परिस्थिती ओढवेल”, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेला इशारा!

नवी दिल्ली : बुधवारी सकाळी काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असून ज्योतिरादित्य सिंदिया, जितिन प्रसाद यांच्यानंतर आता सचिन पायलट यांचा नंबर लागणार का? अशी देखील विचारणा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाला सूचक इशारा दिला आहे. जितिन…

पक्षानं स्वतःमध्ये डोकावून पाहाण्याची गरज, काँग्रेसचं अपयश पाहाता ‘या’ वरिष्ठ नेत्याची प्रतिक्रिया
|

पक्षानं स्वतःमध्ये डोकावून पाहाण्याची गरज, काँग्रेसचं अपयश पाहाता ‘या’ वरिष्ठ नेत्याची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभा निवडणुकीचे निकाल काही दिवसांपूर्वीच समोर आले आहेत. यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांची प्रतिक्रिया आली आहे. सिब्बल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना म्हटलं, की नुकतंच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस चांगलं प्रदर्शन करू शकलं नाही. काँग्रेस आसाम आणि केरळमध्ये…