Modi Cabinet Expansion : नारायण राणे, कपिल पाटील यांना तातडीनं फोन, केंद्रीय मंत्रिमंडळातली वर्णी निश्चित?

Modi Cabinet Expansion : नारायण राणे, कपिल पाटील यांना तातडीनं फोन, केंद्रीय मंत्रिमंडळातली वर्णी निश्चित?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची ब्ल्यूप्रिंट तयार झाली आहे. मंगळवारी ८ राज्यपालांच्या नियुक्तीसोबतच त्याची भूमिकाही ठरली. बुधवारी संध्याकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. सूत्रांनुसार, बदलांनंतर हे आजवरचे सर्वात युवा मंत्रिमंडळ असेल. कॅबिनेटमध्ये आरोग्यसारख्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश केला जाऊ शकतो. सूत्रांनुसार काही दिग्गज मंत्र्यांना पुन्हा संघटनेत पाठवले जाऊ शकते. ८ ते…

खुशखबर! दिव्यांग शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार
| |

खुशखबर! दिव्यांग शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याची घोषणा केली. या निर्णयाची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करणार असल्याचेही ते म्हणाले. अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत बैठका घेऊन शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वाढीव अनुदान, भत्ते…