देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रायलाने तातडीची बैठक बोलावली, दिले असे आदेश

देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती वाढली, आरोग्य मंत्रायलाने तातडीची बैठक बोलावली, दिले असे आदेश

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येतं असल्याचे चित्र दिसत होते. मात्र आता पु्न्हा एकदा देशात कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताना दिसत आहेत. दरम्यान कोरोनाचा वाढता धोका आणि देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण बैठक…

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटले, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? वाचा संपूर्ण यादी

राज्यातील 14 जिल्ह्यांमधील निर्बंध हटले, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? वाचा संपूर्ण यादी

मुंबई – महाराष्ट्र सरकारने अनलॉकची नवी नियमावली आज जारी केली आहे. या नव्या नियमावलीनुसार राज्यामधील 14 जिल्ह्यांना निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये 4 मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळ अशा ठिकाणी 100 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाल्यामुळे राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला…

महाराष्ट्र मास्कमुक्त कधी होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले उत्तर

महाराष्ट्र मास्कमुक्त कधी होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले उत्तर

जालना – राज्यात सध्या कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार सर्व निर्बंध मागे घेण्याच्या तयारीमध्ये आहे. काही निर्बंध आधीच मागे घेण्यात आले आहे. पण, मास्कचा वापर आणखी किती दिवस राहणार याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. पण, लाट ओसरली तरी मास्कमुक्ती तुर्तास शक्य नाहीय, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…

‘या’ तारखेपासून सुरू होणार राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा, अजित पवारांनी दिली माहिती
|

‘या’ तारखेपासून सुरू होणार राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा, अजित पवारांनी दिली माहिती

मुंबई – राज्यातील सध्याची कोरोना बाधित रुग्ण संख्या लक्षात घेता पूर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व नियमांचे पालन करत शाळा सुरू केल्या जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच पालकांना आपले मुल सुरक्षित राहील, अशी खात्री वाटत असेल, तरच…

मार्चमध्ये कोरोनाचा ‘कडेलोट’, राजेश टोपेंकडून अनलॉकचे स्पष्ट संकेत

मार्चमध्ये कोरोनाचा ‘कडेलोट’, राजेश टोपेंकडून अनलॉकचे स्पष्ट संकेत

जालना – राज्यात कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही कमी होत चालली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र अनलॉक कधी होणार याबाबत चर्चा रंगली आहे. तर ‘मार्चपर्यंत राज्यातील सर्व कोविड नियम शिथिल करणार असल्याचे सूचक वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे शिवजयंतीच्या निमित्ताने जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी…

भारताच्या दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

भारताच्या दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. गौतम गंभीरने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे, तसेच संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. गौतम गंभीरने ट्विट करून लिहिले आहे की, मला सौम्य लक्षणे आल्यानंतर माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. जे लोक…

कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट, 24 तासांत 2 लाख 55 हजार नवे रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी घट, 24 तासांत 2 लाख 55 हजार नवे रुग्ण

कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2.5 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र, मृतांचा आकडा अजूनही चिंतेचा विषय आहे. सध्या देशात कोविड संसर्गाचे प्रमाण 15.2 टक्के आहे. त्याच वेळी, देशात 22 लाखांहून अधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यापूर्वी सोमवारी देशात कोरोनाचे 3.06 लाख रुग्ण आढळले होते. म्हणजेच आज…

पुण्यातील शाळा-महाविद्यालये बंदच राहणार, वाढत्या कोरोना संसर्गामुळे घेतला निर्णय

पुण्यातील शाळा-महाविद्यालये बंदच राहणार, वाढत्या कोरोना संसर्गामुळे घेतला निर्णय

पुणे – पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये सध्या बंद राहणार आहेत. वाढत्या कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात त्यांनी आज कोरोना आढावा बैठक बोलावली होती. बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. या निर्णयाचे पालकांनी देखील स्वागत केले आहे. प्रथम शासनाने त्यांचे लसीकरण पूर्ण करावे,…

मुंबईत दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण, 18 वर्षांवरील लोकांना सकाळी तर किशोरांना दुपारी दिली जाणार लस

मुंबईत दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण, 18 वर्षांवरील लोकांना सकाळी तर किशोरांना दुपारी दिली जाणार लस

मुंबई – यापुढे मुंबईत 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण दुपारी आणि 18 वर्षांवरील व्यक्तींना सकाळी लसीकरण केले जाईल. लसीकरणाचे हे नवीन वेळापत्रक पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे. हे नवे वेळापत्रक मुंबई महापालिकेने निश्चित केले आहे. अठरा वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या लसीकरणाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु 15 ते 18…

24 तासांत 48,270 नवे कोरोना रुग्ण, 52 जणांचा मृत्यू; मुंबईत 5008 नवे कोरोनाबाधित

24 तासांत 48,270 नवे कोरोना रुग्ण, 52 जणांचा मृत्यू; मुंबईत 5008 नवे कोरोनाबाधित

महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा वेग दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. शुक्रवारी समोर आलेल्या झालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 48 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांच्या आगमनानंतर राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,64,388 वर पोहोचली आहे. त्याचवेळी, गेल्या 24 तासांत राज्यातील कोरोनाचे 42,391 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ओमिक्रॉनचे 144 नवीन रुग्ण…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केल्या नवीन गाइडलाइन्स; लहान मुलांसाठी महत्वाच्या सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केल्या नवीन गाइडलाइन्स; लहान मुलांसाठी महत्वाच्या सूचना

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी नव्या मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. यात आरोग्य मंत्रालयाने लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी कोरोनाच्या व्यवस्थापणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची शिफारस करण्यात येत नसल्याचं आरोग्यमंत्रालायाने सांगितले आहे. याशिवाय 6 ते 11 वयोगटातील लहान मुलं पालकांच्या थेट पालकांच्या देखरेखेखाली सुरक्षित…

‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ मुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढणार!
|

‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ मुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढणार!

पुणे – महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमामुळे आता गरज असेल तेथे लस दिली जाऊ शकते. म्हणजेच लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी येऊ न शकणारे लोक किंवा लसीकरण केंद्र दूर असलेल्या अशा अतिदुर्गम भागातील लोकांना आता तिथल्या लोकांपर्यंत जाऊन लस दिली जाऊ शकते. याशिवाय महाराष्ट्रात वाढत्या…

पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा गेला – भागवत कराड
|

पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला तडा गेला – भागवत कराड

मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींसह भाजपला शिंगावर घेण्याची संधी न सोडणाऱ्या पटोले यांची मोदींवर टीका करत असताना जीभ घसरल्याचे पाहायला मिळत आहे. पटोले यांच्या विधानानंतर राजकीय क्षेत्रात नवे वादंग सुरु असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाना पाटोलेंनी थेट मोदींना मारूही शकतो तसेच…

कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, गेल्या 24 तासांत 2,71,202 नवे रुग्ण; 314 जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम, गेल्या 24 तासांत 2,71,202 नवे रुग्ण; 314 जणांचा मृत्यू

जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही कोरोना आणि कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूणांमद्धे वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 2,71,202 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, भारतात सक्रिय प्रकरणांची संख्या 15,50,377 झाली आहे. या आठवड्यात एकूण 314 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना विषाणूमुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या आता 4,86,066 झाली आहे….

देशभरात 24 तासांत सुमारे 2.5 लाख रुग्ण कोरोनाबाधित, 380 लोकांचा मृत्यू झाला

देशभरात 24 तासांत सुमारे 2.5 लाख रुग्ण कोरोनाबाधित, 380 लोकांचा मृत्यू झाला

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने आता भयावह वेग पकडला आहे. कोरोना संसर्गाचा हा वेग दुसऱ्या लाटेपेक्षा जास्त असल्याचे मानले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2,47,417लाख हून अधिक रुग्ण आढळले आहेत. जे बुधवारच्या तुलनेत 52 हजारांहून अधिक आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 380 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती
|

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक मंत्र्याना आणि आमदारांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे.कोरोनाचा संसर्ग आता केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 64 वर्षीय नितीन गडकरी यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. गडकरींना सध्या कोरोना विषाणूची सौम्य…

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉसिटीव्ह
|

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉसिटीव्ह

भारतात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने आता तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे.सामान्य नागरिकांपासून ते अगदी मोठ मोठ्या मंत्र्यांपर्यंत सर्वांनाच या कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे.एका पाठोपाठ एक राजकारणातून देखील आता कोरोनाच्या घटना समोर येत आहेत. यातच आता भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. माझी आज सौम्य लक्षणांसह…

मुले आणि किशोरवयीन मुले कोरोनाला बळी पडत आहेत, तज्ञांनी सांगितले – उच्च ताप, थरथर कापणे यासारखी लक्षणे

मुले आणि किशोरवयीन मुले कोरोनाला बळी पडत आहेत, तज्ञांनी सांगितले – उच्च ताप, थरथर कापणे यासारखी लक्षणे

दिल्ली – देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांमध्ये, तन्यांच्या माहितीनुसार की लहान मुले देखील त्याला बळी पडत आहेत. रविवारी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. धीरेन गुप्ता यांनी सांगितले की, कोरोनाची ची लागण झालेली ‘11 ते 17’ वर्षे वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये उच्च ताप आणि थरकाप यांसारखी सामान्य लक्षणे आढळून येत आहेत. मुलाखतींमध्ये बोलताना, कोरोनाची…

कोरोना स्थितीचा आढावा घेणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
|

कोरोना स्थितीचा आढावा घेणाऱ्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

दिल्ली – कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हास्तरावर आरोग्य कोरोना रुग्णांसाठी सुविधा पोहोचविण्यावर भर द्यावा, तसेच लहान मुलांच्या लसीकरणावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.. आरोग्यमंत्री मंडाविया सोमवारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी कोरोनाच्या परिस्थितीबाबत…

कोरोनाच्या तिसऱ्या डोससाठी तुम्ही पात्र आहात का? वाचा काय असतील नियम

कोरोनाच्या तिसऱ्या डोससाठी तुम्ही पात्र आहात का? वाचा काय असतील नियम

देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णांमद्धे प्रचंड वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आता बूस्टर डोस किंवा खबरदारीचा डोस देण्याची तयारी सुरू झाली आहे. आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60 वर्षापेक्षा पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लसीचा तिसरा डोस दिला जाईल. भारत सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांना बूस्टर डोस मिळणार आहे, त्यांना तीच लस…

कोरोनाने वाढवलं देशाचं टेंशन, नरेंद्र मोदी घेणार महत्वाची बैठक
|

कोरोनाने वाढवलं देशाचं टेंशन, नरेंद्र मोदी घेणार महत्वाची बैठक

दिल्ली – देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांबाबत सरकार सतर्क आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी 4.30 वाजता कोविडच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. यादरम्यान ते कोविडच्या परिस्थितीवर चर्चा करतील. देशात काल दिवशी दीड लाखांहून अधिक संक्रमित झाल्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी अनेक कठोर निर्बंध लादले असले तरी संसर्ग थांबण्याऐवजी…

सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांना कोरोनाची लागण,150 कर्मचार्‍यांना केलं क्वारंटाईन

सुप्रीम कोर्टाच्या 4 न्यायाधीशांना कोरोनाची लागण,150 कर्मचार्‍यांना केलं क्वारंटाईन

दिल्ली – देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याचा परिणाम आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयातील 4 न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारपासून सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश घरून काम करत आहेत. सध्या न्यायालयात केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. सर्वोच्च न्यायालयात सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे….

राज्य सरकारचे नवे निर्बंध लागू , जाणून घ्या नवीन नियमावली..

राज्य सरकारचे नवे निर्बंध लागू , जाणून घ्या नवीन नियमावली..

मुंबई – ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे, याची दखल घेत राज्य सरकारने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. वाढत्या कोरोनाची साखळी तुटावी यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठका सुरू होत्या. अखेर…

ट्रोलर्स वर भडकली स्वरा भास्कर,पहा काय म्हणाली ….

ट्रोलर्स वर भडकली स्वरा भास्कर,पहा काय म्हणाली ….

मुंबई – बॉलीवुड दमदार अभिनेत्री स्वरा भास्कर हिला कोनोरा झाला आहे.तिने नुकतेच सोशल मीडिया वर पोस्ट शेर करत स्वतः कोविड पॉसिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे.स्वराने कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे सांगितल्या नंतर काही हेटर्स आणि ट्रोलर्स ने तिला ट्रोल करत मृत्यूच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यालाच प्रतिउत्तर देत स्वरा भास्कर हिने या ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. स्वरा…

देशात कोरोनाचा कहर,१ लोक ४१ हजार ९८६ वर जाऊन पोहोचला आकडा,परिस्थिती चिंताजनक

देशात कोरोनाचा कहर,१ लोक ४१ हजार ९८६ वर जाऊन पोहोचला आकडा,परिस्थिती चिंताजनक

मुंबई – कोरोनाने भारतात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.एका पाठोपाठ एक अशा अनेक केसेस कोरोनाच्या आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत.गेल्या २४ तासात भारतात तब्बल १ लाख ४१ हजार ९८६ नवीन कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, तब्बल २८५ कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समजते.हा आकडा साहजिकच चिंता वाढवणारा आहे.आत्तापर्यंत देशात 3…

लॉकडाउनच्या भीतीमुळे लोकमान्य तिलक टर्मिनवर मजुरांची गर्दी

लॉकडाउनच्या भीतीमुळे लोकमान्य तिलक टर्मिनवर मजुरांची गर्दी

मुंबई – मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे. लॉकडाऊन लवकरच लागणार असल्याची शक्यता असल्याकारणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. मागील २४ तासातील कोरोना रुग्णसंख्या निश्चितच चिंताजन आहे.काल दिवसभरात २० हजारांच्या कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.तर, दुसरीकडे कुर्ला लोकमान्य तिलक टर्मिनसवर लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात…

कोरोनामुळे मनोरंजन विश्व पुन्हा एकदा ठप्प,५ मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर

कोरोनामुळे मनोरंजन विश्व पुन्हा एकदा ठप्प,५ मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर

मुंबई – कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने याचा परिणाम भा रतातल्या मनोरंजन विश्वाला होताना दिसत आहे.त्यामुळे मनोरंजन विश्व पुन्हा एकदा ठप्प पडणार असल्याचे समजते.कोरोनामुळे सिनेमाहॉल आणि नाट्यगृहे बंद होत आहेत. त्यामुळे मनोरंजनावर फुल स्टॉप लागणार आहे.एकामागून एक प्रदर्शित होणारे ५ सिनेमांचे प्रदर्शन आता लांबणीवर गेले आहे.नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकवर्ग नवीन सिनेमांच्या प्रतीक्षेत होता परंतु…

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार ? बोर्डाने दिली माहिती.

दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार ? बोर्डाने दिली माहिती.

पुणे – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेणे शक्य होणार नसल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने परीक्षा ऑफ लाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या परीस्ठीच्या दृष्टीने बोर्डाच्या परीक्षा या ऑफलाईन होणार कि ऑनलाईन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत होते.हा संभ्रम आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…

मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापालिका आयुक्तांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबईत लॉकडाऊन लागणार की नाही? महापालिका आयुक्तांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आणि राज्यात तसेच मुंबईत देवखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने मुंबईत तर 20,000 एवढे रुग्ण रोज सापडले तर, लॉकडाऊनचा केलं त्यामुळे मुंबईकर लॉकडाउन होणार की नाही? या चिंतेत होता. मात्र, आता महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्वता लॉकडाउनबाबत आपली भूमिका मांडली…

मुंबईत लॉकडाऊन लावण्याबाबत काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर?
|

मुंबईत लॉकडाऊन लावण्याबाबत काय म्हणाल्या महापौर किशोरी पेडणेकर?

मुंबई – राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सर्वात जास्त रुग्ण वाढीचे प्रमाण हे मुंबईमध्ये आहे. मुंबईतील शाळा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत कोरोना नियमांचे उल्लंघन करू नका नियम पाळा असे आवाहन केलं आहे. किशोरी पेडणेकर यावेळी बोलताना…