भाजपच्या महत्वाच्या नेत्यांकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी ; भाजपचे मिशन 2024 सुरु ?
|

भाजपच्या महत्वाच्या नेत्यांकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी ; भाजपचे मिशन 2024 सुरु ?

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील बडे भाजपचे नेते आगामी विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता आणू, असा दावा करत आहेत. अशातच भाजपचे मिशन 2024 सुरु झाल्याचे दिसून येत आहे. एकट्याने निवडणुका लढविण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे, भाजपच्या प्रत्येक महत्वाच्या नेत्यांकडे २ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. जाणून घ्या, कोणत्या…