अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ‘या’ विद्यार्थ्यांना दिले जाणार प्राधान्य
मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अल्पसंख्याक (मायनॉरिटी) या राखीव जागांवरील प्रवेशासाठीही CET पात्र विद्यार्थ्यांना प्रधान्य मिळणार आहे. त्यामुळे सीईटी न देता अकरावी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशसाठी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळामार्फत अकरावी प्रवेशांसाठी ऑफलाइन पद्धतीने CET घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी CET ऐच्छिक असली तरी अकरावीच्या…