अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ‘या’ विद्यार्थ्यांना दिले जाणार प्राधान्य
|

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ‘या’ विद्यार्थ्यांना दिले जाणार प्राधान्य

मुंबई : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आणि अल्पसंख्याक (मायनॉरिटी) या राखीव जागांवरील प्रवेशासाठीही CET पात्र विद्यार्थ्यांना प्रधान्य मिळणार आहे. त्यामुळे सीईटी न देता अकरावी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशसाठी वाट पाहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंडळामार्फत अकरावी प्रवेशांसाठी ऑफलाइन पद्धतीने CET घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी CET ऐच्छिक असली तरी अकरावीच्या…

बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी काय करावं लागणार ? वाचा
|

बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी काय करावं लागणार ? वाचा

मुंबई : नुकताच राज्याचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना ओढ लागली आहे ती म्हणजे बारावीनंतरच्या विविध शाखांमधील प्रवेशाची. हे प्रवेश कधीपासून सुरु होणार, यंदा या प्रवेशासाठी नेमकं काय करावं लागणार ? याबाबत उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासाही देण्यात आला…

Maharashtra FYJC CET 2021: रजिस्ट्रेशन साईट आजपासून होणार पुन्हा सुरु, रजिस्ट्रेशन कसं कराल?
|

Maharashtra FYJC CET 2021: रजिस्ट्रेशन साईट आजपासून होणार पुन्हा सुरु, रजिस्ट्रेशन कसं कराल?

मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया 20 जुलैपासून सुरु करण्यात आली. मात्र सीईटीचं रजिस्ट्रर पोर्टल काही तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत बंद होतं. दरम्यान आजपासून हे पोर्टल पुन्हा सुरु होत आहे.आज दुपारी 3 वाजल्यापासून हे पोर्टल सुरु होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा नोंदणी प्रक्रिया सुरु करु…