पुण्यातील वैद्य योगेश बेंडाळे यांची ‘सीसीआरएएस’च्या स्थायी समितीवर निवड

पुण्यातील वैद्य योगेश बेंडाळे यांची ‘सीसीआरएएस’च्या स्थायी समितीवर निवड

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध वैद्य योगेश बेंडाळे यांची ‘सेंटर काउंसिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स’च्या (सीसीआरएएस) स्थायी वित्त समितीच्या (एसएफसी) सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. आयुर्वेदातील संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सीसीआरएएस’च्या वार्षिक अर्थसंकल्पातून निधी वापरला जातो. या खर्चाला मंजूरी देण्यासाठी स्थायी वित्तीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर वैद्य बेंडाळेयांची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत…