|

शरद पवार घेणार अमित शाहांची भेट,चर्चेला उधाण !

नवी दिल्ली- देशाच्या इतिहासात प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापना करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी मास्टर स्ट्रोक लगावला. या मंत्रालयामुळे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर दबाव निर्माण झाल्याची चर्चा सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अमित शाहांची भेट घेणार आहेत. ही भेट दुपारी दोन वाजता होणार असून अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार…