शरद पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखला देत शेलारांचा शिवसेनेवर हल्ला
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कानशिलात एका व्यक्तिने लगावली होती. तेव्हा पवारांनी संयम पाळला आणि त्या व्यक्तिला माफ केलं. पवारांसारख्या संयमी माणसासोबत राहुनही शिवसेनेला ते कळत नाही?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून शिवसेनेवर हल्ला चढवला. यावेळी शेलार यांनी थेट…