केंद्रातले सरकारही आम्ही ताब्यात घेऊ, नवाब मलिकांचा भाजपला इशारा
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला राज्यातलं सरकार हे आमच्याच ताब्यात राहणार असा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सरकार आमचचं राहणार असं नवाब मालिक यांनी म्हटले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आमच्याच ताब्यात राहणार असे म्हटले आहे….