रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारची थेट आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत जाहिरात
मुंबई : कोरोनाचं थैमान राज्यात इतकं वाढलं आहे की, सर्व यंत्रणा हतबल झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व प्रयत्न अपुरे पडत आहे. राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीरसाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने रेमडेसिवीर मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्याची माहिती मिळतेय.कोरोना आणखी काय काय रुप दाखवेल याचा भरवसा नाही. देशात कोरोना संसर्गामुळे हाहाकार…