सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रोखण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प रोखण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार

याचिकाकर्त्यांना एक लाख रुपयांचा दंड मुंबई : दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा भागात हा पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये संसदेची नवी इमारत, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, मध्यवर्ती सचिवालय आणि इतर अनेक सरकारी इमारतींचं बांधकाम या भागात केले जात आहे. यासाठी सुमारे १२०० ते १३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोरोना काळातही अपवाद म्हणून या प्रकल्पाच्या बांधकामाला…