मला सत्तेची लालसा नाही, मंत्रिपदाच्या लालसेपोटी राजीनामा देणार नाही!
|

मला सत्तेची लालसा नाही, मंत्रिपदाच्या लालसेपोटी राजीनामा देणार नाही!

मुंबई : पंकजा मुंडेंनी मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच मंत्रिपदासाठी आपण राजीनामा देणार नाही असे स्पष्ट केले. यासोबतच सर्वांचे राजीनामे नामंजूर करत असल्याची घोषणा केली. यानंतर आपल्या सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. मी लालची नाही, मंत्रिपदासाठी राजीनामे देणार नाही भाजपचे दिवंगत नेते आणि आपले वडील गोपिनाथ मुंडे यांनी मला राजकारणात आणले ते आमदार…