शेतकऱ्यांना दिलासा! टोमॅटो खरेदीचे केंद्रीय कृषीमंत्र्यांचे राज्यांना आदेश
नवी दिल्ली : भाव कोसळल्यामुळे अडचणीत सापडलेल्या देशातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांकडील टोमॅटो खरेदी करा, असे आदेश केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्याना दिले आहेत. मार्केट हस्तक्षेप योजनेतून ही टोमॅटो खरेदी करण्यास केंद्राने सांगितले आहे. त्यात होणाऱ्या तोट्यातील ५० भरपाई केंद्र सरकार राज्यांना देणार आहे. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात…