अमेरिकेच्या CIA प्रमुखांनी घेतली NSA अजित डोवाल यांची भेट, अफगाणिस्तानसंबंधी महत्त्वाची चर्चा

अमेरिकेच्या CIA प्रमुखांनी घेतली NSA अजित डोवाल यांची भेट, अफगाणिस्तानसंबंधी महत्त्वाची चर्चा

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथीनंतर जगभरातील देशाचं लक्ष दोन देशांकडे लागलं आहे.  एक अर्थातच अमेरिका आणि दुसरा भारत. तालिबान या कट्टरवादी संघटनेने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर जागतिक राजकारणावर त्याचा पडसाद उमटत आहेत. अमेरिकेने 30 ऑगस्ट 2021 ला अफगाणिस्तानातील आपलं सैन्य परत नेल्यानंतर तर अफगाणिस्तानाची परिस्थिती आणखी भयावह झाली आहे. या सर्व परिस्थिती अफगाणिस्तानचा शेजारी देश असलेल्या भारतालाही…