पुण्यात १६०० कोटींचे दोन प्रकल्प येणार ; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

पुण्यात १६०० कोटींचे दोन प्रकल्प येणार ; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

वेदांता पाठोपाठ टाटा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरात गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार हलालबोल केला होता. राज्यभरातून सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही सरकारविरोधात नाराजीचा सूर पाहायला मिळाला. या सर्व प्रकरणांवर पडदा टाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात यापेक्षा मोठे उद्योग येतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी दोन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली आहे….

अग्निपथ योजनेला विरोध का केला जातोय?, रेजिमेंटचं अस्तित्व धोक्यात येणार???
|

अग्निपथ योजनेला विरोध का केला जातोय?, रेजिमेंटचं अस्तित्व धोक्यात येणार???

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे सध्या देशात जोरदार वाद पेटला आहे. या योजनेला देशभरातून विरोध होताना दिसतोय. विशेष म्हणजे राजकीय पक्षापेक्षा तरूणाईने या योजनेला विरोध केलाय. खास करून उत्तर भारतीय तरूणांनी या योजनेविरूद्ध दंड थोपटले आहेत. देशाच्या सुरक्षेचं कंत्राटीकरण केलं जातंय, अशी टीका करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आसाम या राज्यातील तरूणांनी रस्त्यावर उतरून…

केंद्राकडून राज्याचा जीएसटी परतावा मिळाल्यास सर्व विभागांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल – अमोल मिटकरी
|

केंद्राकडून राज्याचा जीएसटी परतावा मिळाल्यास सर्व विभागांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल – अमोल मिटकरी

मुंबई : विधान परिषदेत २६० अन्वये सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावरील चर्चेत आमदार अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग नजरेपुढे ठेवून राज्य सरकारने आपली कामगिरी केली आहे. कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. यातून गाव पातळीवर जास्तीत जास्त काळजी घेता यावी हे ध्येय सरकारने नजरेपुढे ठेवले होते, असे अमोल मिटकरी…

मी केंद्र सरकारला दोष देणार नाही, केंद्र सरकारचीही कोविड काळात ओढाताण झाली होती – अजित पवार
|

मी केंद्र सरकारला दोष देणार नाही, केंद्र सरकारचीही कोविड काळात ओढाताण झाली होती – अजित पवार

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल अर्थसंकल्प २०२२-२३ वरील विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर दिले. तब्बल ३२ आमदारांनी चर्चेत सहभाग घेऊन साडेसात तासांपेक्षा जास्त काळ अर्थसंकल्पावर चर्चा केली. यावेळी अजित पवार म्हणाले, नैसर्गिक संकटांसाठी १४ हजार कोटी, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत देण्यासाठी ७ हजार कोटी तर एसटी महामंडळासाठी २ हजार कोटी असा २३…

फेसबुक, ट्विटरवर भारतातील लोकशाही आणि सामाजिक एकोपा बिघडवण्याचा सोनिया गांधी यांचा आरोप
|

फेसबुक, ट्विटरवर भारतातील लोकशाही आणि सामाजिक एकोपा बिघडवण्याचा सोनिया गांधी यांचा आरोप

नवी दिल्ली : फेसबुक आणि ट्विटरच्या गैरवापरावरून सत्ताधाऱ्यांचे आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संसदेत लक्ष वेधलं. फेसबुकचं सत्ताधाऱ्यांशी असलेलं साटेलोटं हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी धोका असल्याची घणाघाती टीका सोनिया गांधी केली आहे. फेसबुक आणि ट्विटरसारख्या कंपन्यांचा वापर राजकीय पक्षांचे नेते आणि राजकीय पक्षांच्या नॅरेटिव्हला आकार देण्यासाठी केला जात आहे. या प्लॅटफॉर्म्सवर सर्वच पक्षांना…

महावितरणाचं खासगीकरण होणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली महत्त्वाची माहिती
|

महावितरणाचं खासगीकरण होणार? ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई – महावितरणात खासगीकरण होणार असल्याच्या चर्चा सध्या राज्यभरामध्ये सुरु आहेत. विशेष म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांनी त्याविरोधात आंदोलनही केल्याचे समोर आले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या खासगीकरणाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. महावितरणच्या खासगीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन देखील अपयशी झाल्यामुळे नैराश्यातून महावितरणच्या सोळा विभागाच्या खाजगीकरणाबाबत भाजप आता वावड्या उठवण्याचे काम करत आहे. असं…

केंद्र सरकार पंजाब निवडणुकीपूर्वी सत्येंद्र जैन यांना अटक करणार, अरविंद केजरीवाल यांचा दावा
|

केंद्र सरकार पंजाब निवडणुकीपूर्वी सत्येंद्र जैन यांना अटक करणार, अरविंद केजरीवाल यांचा दावा

दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीपूर्वी सत्येंद्र जैन यांना ईडी अटक करणार असा दावा केला आहे.आम्हाला आमच्या सूत्रांकडून समजले आहे की पंजाब निवडणुकीच्या काही दिवस आधी ईडी सत्येंद्र जैन यांना अटक करणार आहे. असं ते म्हणाले आहेत. केंद्र सरकारने सत्येंद्र जैन यांच्यावर दोनदा छापे टाकले आहेत. पण त्यांना काहीच मिळाले नाही. त्यांना…

महाराष्ट्रातही ‘पेगसस कांड’ झाले का? काँग्रेसकडून चौकशीची मागणी
|

महाराष्ट्रातही ‘पेगसस कांड’ झाले का? काँग्रेसकडून चौकशीची मागणी

मुंबई : पेगसस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या, असे ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चौकशीची मागणी केली आहे….

‘गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारनेच देशपातळीवर व्यापक धोरण आणावे, महाराष्ट्राला लसींचे जास्त डोस द्यावे’

‘गर्दी कमी करण्यासाठी केंद्र सरकारनेच देशपातळीवर व्यापक धोरण आणावे, महाराष्ट्राला लसींचे जास्त डोस द्यावे’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता. दरम्यान पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त केली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रालाच विनंती करून देशपातळीवर एक व्यापक धोरण आखण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्राला लसींचे जादा डोस द्यावे…

महागाई दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा; सरकारने महागाई भत्ता 17% वरून 28% पर्यंत वाढवला

महागाई दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा; सरकारने महागाई भत्ता 17% वरून 28% पर्यंत वाढवला

नवी दिल्ली : वाढती महागाई आणि कोरोना साथीच्या काळात मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. त्याअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता (DA) 17% वरून 28% करण्यात आला आहे. याला आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीने (CCEA) मान्यता दिली आहे. जून 2021 पर्यंत 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 61 लाख निवृत्तीवेतनधारकांचे महागाई भत्ता (डीए) वाढवण्यास…

पीक विमा परतावा मिळेना, शासनाने करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा
|

पीक विमा परतावा मिळेना, शासनाने करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा

नंदुरबार: शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. देशभरातील शेतकरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत सहभागी होतात. मात्र, योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत नुकसान भरपाई मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार थोडी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील केवळ १०३७ शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. गेल्या ७ वर्षात इतक्या कमी संख्येने…

केंद्राच्या कृषी कायद्याला आव्हान देणारी तीन कृषी विधेयके विधानसभेत सादर
|

केंद्राच्या कृषी कायद्याला आव्हान देणारी तीन कृषी विधेयके विधानसभेत सादर

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला महाविकास आघाडीकडून विरोध करण्यात आला होता. आता या विधेयकामध्ये काही महत्वाचे बदल करुन राज्य सरकारने नवीन कृषी विधेयक सभागृहात सादर केले आहे. राज्याने सादर केलेल्या विधेयकावर चर्चा करताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पाकिस्तानातून आले आहेत का?कृषी…

मराठा आरक्षण संकटात, केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळली; संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
|

मराठा आरक्षण संकटात, केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळली; संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने १०२व्या घटनादुरुस्ती संदर्भात काही आठवड्यांपूर्वी दिलेला निर्णय कायम ठेवला. केंद्र सरकारने या प्रकरणात सादर केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे मराठा आरक्षण संकटात सापडले आहे. आता पुढील निर्णय केंद्र सरकारच्या हाती आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल. नागेश्वरा राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट आणि न्यायमूर्ती…

राज्यात घरोघरी जाऊन केले जाणार लसीकरण, पुण्यातून होणार या मोहिमेची सुरुवात

राज्यात घरोघरी जाऊन केले जाणार लसीकरण, पुण्यातून होणार या मोहिमेची सुरुवात

मुंबई : राज्यात लसीकरणासाठी मोठ्या संख्येत लोक घराबाहेर पडत आहेत. यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. हे पाहता राज्य सरकारने आता घरोघरी जाऊन लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात पुण्यातून केली जात आहे. ही माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी लसी या केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत. ध्रुती कापडिया आणि…

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल – सर्वोच्च न्यायालय

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : कोरोनामुळे नुकसान झालेल्या नातेवाईकांची नुकसान भरपाई करावी. मात्र नुकसान भरपाईची किंमत किती असेल याचा निर्णय केंद्र सरकार करेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्राण गेले. यामध्ये अनेकांचे कुटुंबप्रमुखांचंही निधन झालं आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात…

31 जुलैपर्यंत ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजना लागू करा – सर्वोच्च न्यायालय

31 जुलैपर्यंत ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजना लागू करा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी असंघटीत क्षेत्रातील कामगार वर्गांना द‍िलासा देण्यासाठी एक मुदत निश्च‍ित केली आहे. यामध्ये 31 जुलैपर्यंत सर्व राज्य आण‍ि केंद्र शास‍ित प्रदेशांना ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजना लागू करण्याचे न‍िर्देश दिले आहेत. त्यासोबतच या योजनांचा प्रत्येक कामगारांना लाभ मिळावा याकरीता नोंदणी पोटर्लदेखील याच मुदतीच्या आत तयार करण्यास सांग‍ितले आहे. जेणेकरुन कोणाताही…

‘सगळंच जर केंद्राकडून मागायचं असेल राज्य चालवायला माणूसही मागून घ्या’, प्रीतम मुंडेंचा खोचक टोला
|

‘सगळंच जर केंद्राकडून मागायचं असेल राज्य चालवायला माणूसही मागून घ्या’, प्रीतम मुंडेंचा खोचक टोला

बीड : ‘ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यांत आहे का? असा सवाल करत भाजपच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. तसंच, सगळंच जर केंद्राकडून मागायचं असेल राज्य चालवायला माणूसही मागून घ्या, असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला.बीडमधील परळी इथं प्रीतम मुंडे…

भुजबळ खुर्चीवर बसले म्हणून गोंधळ, कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी संभाजीराजे आले स्वत: समोर!
|

भुजबळ खुर्चीवर बसले म्हणून गोंधळ, कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी संभाजीराजे आले स्वत: समोर!

नाशिक : नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील आमदार बोलण्यासाठी हजर आहे. पण, यावेळी नाशिकचे पालकमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बसण्यासाठी खुर्ची देण्यावरून वाद पाहण्यास मिळाला. मराठा आंदोलकांनी भुजबळांना खुर्ची का बसण्यास दिली म्हणत विरोध केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये मराठा क्रांती मूक…

केंद्र सरकारची मोठी घोषणा, ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त

केंद्र सरकारची मोठी घोषणा, ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त

नवी दिल्ली : जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत ब्लॅक फंगसची औषधं जीएसटी मुक्त करण्याला मंजूरी देण्यात आली आहे. ही ब्लॅक फंगसची औषधे आता पूर्णपणे जीएसटी मुक्त असणार आहेत. याशिवाय कोरोनासंबंधित इतर औषधांवरील जीएसटी 12 वरुन 5 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय…

महाराष्ट्राला औषधांचा पुरेसा पुरवठा का नाही? मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

महाराष्ट्राला औषधांचा पुरेसा पुरवठा का नाही? मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

मुंबई : कोरोना काळात काही औषधांचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून हा पुरवठा होत नाही, असा आरोपही राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले आहे. म्युकरमायकोसिसवरच्या औषधांचा महाराष्ट्राला पुरेसा पुरवठा का नाही? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्राला…

केंद्र सरकारनं सर्जिकल स्ट्राइकचा दृष्टिकोन ठेवायला हवा – मुंबई हायकोर्ट

केंद्र सरकारनं सर्जिकल स्ट्राइकचा दृष्टिकोन ठेवायला हवा – मुंबई हायकोर्ट

मुंबई : कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने फटकारलं आहे. सर्जिकल स्ट्राइक कऱण्याची गरज असताना तुम्ही सीमारेषेवर जवानांना एकत्र आणत आहात, मात्र शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करत नाही. सर्जिकल स्ट्राइक करण्याची तुमची भूमिका असली पाहिजे असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले…

Covid-19 vaccination : केंद्र सरकारकडून कोणत्या राज्याला किती लशी मिळणार? जाणून घ्या…

Covid-19 vaccination : केंद्र सरकारकडून कोणत्या राज्याला किती लशी मिळणार? जाणून घ्या…

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून २१ जूनपासून लागू केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमेसाठी नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या सुधारीत गाईडलाईन्सनुसार, केंद्राकडून राज्यांना लोकसंख्या, संक्रमणाचा दर आणि लसीकरणाचा वेग या निकषांवर लशींचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सुधारित गाईडलाइन्स लोकसंख्येच्या आधारे राज्यांना पुरवल्या जाणाऱ्या लसची संख्या निश्चित केली जाईल. अर्थात ज्या राज्यात जास्त लोकसंख्या…

केंद्र सरकारने ट्वीटरला दिली शेवटची नोटीस; म्हणाले…

केंद्र सरकारने ट्वीटरला दिली शेवटची नोटीस; म्हणाले…

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ट्विटरला शेवटची संधी दिली आहे. सरकारने ट्विटरला शेवटची नोटीस पाठवली आहे. भारतात आपल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि देशातील नव्या डिजिटल आणि सोशल मीडियासंबंधित नियमांचे पालन करावे अन्यथा त्याच्या परिणामांना सामोरे जावे असे सरकारने ट्विटरला बजावले आहे. तसेच, या नियमावलीमधील तरतुदींचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली. २६ मे पासून देशात…

Covishield लसीचे एक डोस घ्यायचे की दोन? लोकांमध्ये संभ्रम, केंद्राचं स्पष्टीकरण
|

Covishield लसीचे एक डोस घ्यायचे की दोन? लोकांमध्ये संभ्रम, केंद्राचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाची दोन डोसची पद्धत देशात कायम राहणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले आहे. कोविशिल्ड लस देण्याच्या पद्धतीमध्ये कोणतेही बदल केले गेलेले नाहीत. पहिल्या डोसच्या १२ आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जाईल. कोवॅक्सिन लसीसाठीही पूर्वीचेच नियम लागू राहणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी झालेल्या…

लसीकरणाबाबत केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने विचारले प्रश्न, म्हणाले…

लसीकरणाबाबत केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने विचारले प्रश्न, म्हणाले…

नवी दिल्ली : आज, सर्वोच्च न्यायालयाने देशातील कोरोना साथीच्या परिस्थितीची सुनावणी केली. सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत कोरोना लसीच्या किंमतींबाबत सरकारला प्रश्न विचारला. कोव्हिन पोर्टलवरून लसीचे दर आणि लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने  कोव्हिड १९ शी संबंधित मुद्द्यांवर सुनावणी केली. यावेळी, केंद्र सरकारला या लसीच्या दुप्पट किंमत धोरणाच्या युक्तिवादाबद्दल विचारले गेले….

लहान मुलांचं योग्य पोषण होण्याच्या दृष्टीनं घेतला केंद्र सरकारने ‘हा’  निर्णय

लहान मुलांचं योग्य पोषण होण्याच्या दृष्टीनं घेतला केंद्र सरकारने ‘हा’ निर्णय

दिल्ली : मिड डे मील या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या (DBT) माध्यमातून रक्कम पाठवली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. निशंक यांनी मिड डे मील योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व मुलांच्या भोजनासाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.या योजनेच्या माध्यमातून ११.८ कोटी विद्यार्थ्यांना मदत मिळणार…

“नव्या सोशल मिडिया गाईडलाइनच पालन होतंय की नाही?” सरकारचं सोशल मिडिया प्लॅटफोर्मला पत्र

“नव्या सोशल मिडिया गाईडलाइनच पालन होतंय की नाही?” सरकारचं सोशल मिडिया प्लॅटफोर्मला पत्र

नवी दिल्ली : सोशल मीडिया कंपन्यांना नव्या नियमावलींसाठी दिलेली मुदत २५ मे रोजी संपल्यानंतर आता केंद्र सरकारकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांकडून नव्या नियमावलींसाठी काय तरतुदी केल्या याबाबत खुलासा मागवला आहे. यात ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या कंपन्यांचा समावेश आहे. तक्रारींसाठी विशेष अधिकारी, नोडल अधिकारी यांची माहिती मागवण्यात…

“व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकसोबत माहिती शेअर करणारा मग…!” केंद्र सरकारने Whatsappला सुनावले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन नियमांविरोधात WhatsApp ने आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. WhatsApp ने न्यायालयाला आवाहन केले आहे की, नवीन नियमावलीवर रोक लावावी कारण हे यूजर्सच्या प्रायव्हसीविरोधात आहे. हे कायदे असंवैधानिक आहे, कारण त्याद्वारे यूजर्सची गोपनीयता धोक्यात येते. आजपासून लागू होणाऱ्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारत सरकारचे…

केंद्र सरकारच्या नवीन नियमावली विरोधात WhatsApp हायकोर्टात

केंद्र सरकारच्या नवीन नियमावली विरोधात WhatsApp हायकोर्टात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन नियमांविरोधात Whatsapp ने आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. WhatsApp ने न्यायालयाला आवाहन केले आहे की, नवीन नियमावलीवर रोक लावावी कारण हे यूजर्सच्या प्रायव्हसीविरोधात आहे. हे कायदे असंवैधानिक आहे, कारण त्याद्वारे यूजर्सची गोपनीयता धोक्यात येते. आजपासून लागू होणाऱ्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअ‍ॅपने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भारत सरकारचे…

‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ : शिक्षण संस्थांच्या शुल्काच्या आडमुठेपणाच्या धोरणा विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मैदानात
|

‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ : शिक्षण संस्थांच्या शुल्काच्या आडमुठेपणाच्या धोरणा विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मैदानात

मुंबई : शैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्का बाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर ‘एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. समाजातील सर्व घटकांनी एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमात सहभागी व्हा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनामुळे शिक्षण…