‘सिनेमॅटोग्राफ विधेयक २०२१’च घोड अडलंय कुठ? जाणून घ्या..

‘सिनेमॅटोग्राफ विधेयक २०२१’च घोड अडलंय कुठ? जाणून घ्या..

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नवीन सिनोमेटोग्राफी विधेयक, २०२१ वरुन आता वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या चित्रपटामुळे देशाच्या कायदा व सुव्यवस्थेला धोका आहे किंवा सामाजिक परिस्थिती बिघडू शकते असं वाटल्यास त्या चित्रपटावर बंदी आणण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे अशी तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. सरकारची ही तरतूद म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचा आरोप चित्रपट…