बी-टाउनमधील ‘या’ कपल ने गुपचूप उरकला साखरपुडा ?
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते बी-टाउनमधील सध्याचे चर्चेतील कपल आहेत. अनेकदा दोघेही एकत्र फिरताना दिसतात. पण त्या दोघांनीही कधीही उघटपणे त्यांच्या नात्यावर वक्तव्य केलेले नाही. आता विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर…