बिपिन रावत यांच्या निधनानंतर CDS पदावरून मोठा निर्णय, जनरल नरवणे यांच्यावर सोपवली महत्त्वाची जवाबदारी

दिल्ली – भारताचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा जुनी व्यवस्था अंमलात आणण्यात आली आहे. तिन्ही संरक्षण दलांमध्ये वरिष्ठ असणारे जनरल नरवणे यांना चीफ ऑफ कमिटीच्या अध्यक्ष पदाची देण्यात आली आहे. तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याची जवाबदारी आता जनरल नरवणे यांच्याकडे असणार आहे. 8 डिसेंबरला तामिळनाडू येथे झालेल्या हेलीकॉप्टर दुर्घटनेट सीडीएस बिपिन रावत…